Final Admission II/III 2020-21
नोटीस :
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांना कळविणेत येते कि, त्यांनी आपला या वर्षातील प्रवेश महाविद्यालयात येऊन निश्चित करणेचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पद्धतीने Online Form ची Print सर्व कागदपत्रांसोबत महाविद्यालयामध्ये दिलेल्या तारखांना जमा करावी.
१. महाविद्यालयाच्या website वर Student Login ला Click करावे.
२. विद्यार्थ्यांना मागील वर्षी जो Login ID आणि Password मिळाला आहे , तो इथे Enter करावा.
३. त्यानंतर Screen वरील Left Side च्या Menu मध्ये Online Registration चे Option आहे.त्यावर Click करावे.
४. Personal Details, Address Details आणि Photo ला Save & Next Button ला Click करावे.
५. यानंतर Last Exam चे Details व Subject Group भरावे.
६. यानंतर Form ची Print घ्यावी व खाली दिलेल्या सूचनांनुसार, दिलेल्या तारखेला महाविद्यालयांत येऊन Form जमा करावा.
महाविद्यालयाच्या बाहेरील विद्यार्थी जे विवेकानंद महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छित आहेत व ज्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये लागले आहे. त्यांनी नवीन रेजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.Registration Link :- Click Here
Hostel Notice : Click Here
बी. कॉम. भाग. २ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://cimsstudent.mastersofterp.in/ या लिंकवर जाऊन प्रवेश फॉर्म दि. २५/०९/२०२० पर्यंत भरणेचा आहे. तदनंतर दि. २७/०९/२०२० रोजी या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होईल . त्यामधील सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणेचा आहे.
बी. कॉम. भाग. ३ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी दि. २८/१०/२०२० पर्यंत आपली फी भरून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर कोणतीही तक्रार चालणार नाही. बी. कॉम. भाग. १ व २ मध्ये अनुशेष ( बॅकलॉग ) असलेल्या विद्यार्थ्यांनी हमीपत्र देणे बंधन कारक आहे. ते नसल्यास प्रवेश मिळणार नाही.
FEE Structure : Click Here
|